tag:blogger.com,1999:blog-5255281.post113676138661889080..comments2023-10-28T19:47:52.971+05:30Comments on W0lf Howl: W0lfhttp://www.blogger.com/profile/01762323014110347583noreply@blogger.comBlogger1125tag:blogger.com,1999:blog-5255281.post-1138989297921553032006-02-03T23:24:00.000+05:302006-02-03T23:24:00.000+05:30थोडिशी उशीरानेच प्रतिक्रिया देतोय पण ग्रेसचा उल्ले...थोडिशी उशीरानेच प्रतिक्रिया देतोय पण ग्रेसचा उल्लेख आला आणि रहावलच नाही. मला वाटत ग्रेस ही समजण्याच्या आधी अनुभवण्याची गोष्ट आहे. बर्याचश्या कविता प्रथमदर्शनी अनाकलनीय वाटतात पण कालांतराने परत परत वाचल्या नंतर आणि काही अनुभवांशी त्यांची सांगड घातल्यावर अर्थ कळू लागेल. मला स्वत:ला ग्रेस च्या बर्याच कविता कळालेल्या नाहित. पण त्या वाचल्यावर जे एक गुढ समाधान किंवा आनंद मिळतो त्याची तुलना नाही.<BR/><BR/>बाकी पंडितजींबद्दल काय बोलणार. मी सुद्धा मागच्या महिन्यात "भावसरगम" चा अनुभव घेतला. पण त्या बद्द्ल परत कधी तरी लिहिन. :)aghal-paghalhttps://www.blogger.com/profile/13266278045309240571noreply@blogger.com