Saturday, August 27, 2005

redundant-information dept.

Didn't need an academic to tell me this.

Monday, August 22, 2005

धनुष्य-बाण dept.

बाप गेला घाम गाळूनी
जगाचं पडलं बाभळ-रान
हरेक गुंगला आपुल्या नादी
मग त्याचे का ना विरेल भान?

भणंग शिकारी सुगंध शोधे
रान पालथे करूनी, आज
तरी ते सावज मात देतसे
सवंगतेच्या अंधारात.

गळेल घाम अन् निशा अंथरेल
संथ मंतरेल दृष्टीपथात
तरी तो कालचा डाव न रोकेल
उचलेलच कोणी धनुष्य-बाण.