Friday, August 12, 2005

तो-मी-नव्हेच dept.

मराठीत आणि इंग्रजीत लिहीण्यात अर्थातच, फरक असतो. हा फरक वरवरचा जरी वाटत असला तरी तो कुठे तरी खोलवर, मनाच्या अंतरिक प्रक्रीयेत दडलेला असतो. पण या दोन भाषांचे संतुलन बर्याच लोकांत एका बाजूस कलंडल्यासारखे वाटते. अर्थात यात कुणाचा दोष किंव्हा बरे-वाईट असे काहीच नाही. एखाद्या भाषेत आपले प्रभुत्व वा भाषेची आपल्यावर पकड असणे हे बर्याच प्रमाणात आपल्या सामाजिक व आर्थिक परिस्थितीवर अवलंबून असते. शेकडा नव्व्याण्णव लोकं त्यांच्या वाटेस आलेल्या परिस्थितीला बळी पडून स्वतःच्या नजरेस पडलेल्या दृष्टीक्षेपालाच सत्य समजतात. अशांतून भाषेवरून भेदभाव वगैरे प्रकार निर्माण होतात.

पण २-३ भाषा येण्यासारखे सुख जगात नसावे. प्रत्येक भाषेत विचार करण्याची प्रक्रिया निराळी. हर शब्दांत निरनिराळे संदर्भ दडलेले. प्रत्येक भाषा ही एका विशिष्ट संस्कृती, राहणीमान व विचारधारेची छोटेखानी मूर्तीच नव्हे का?

मी आता मराठीत लिहीत आहे, तर इंग्रजीत लिहीणारा 'मी' कुणी भिन्न प्राणीच असावा असे वाटते. तरी 'त्या'ची ही जागा मी थोड्यावेळापुर्ती का होईना, हडप केली आहे.

च्यायला...एवढं लिहूनच बोटं दुखायला लागली राव. लई झालं...

Wednesday, August 10, 2005

hit-search-to-download dept.

If you have the energy and the bandwidth, you can try this.

Monday, August 08, 2005

OLS dept.

Jonathan Corbet of lwn.net has put up an interesting presentation describing the roadmap for the 2.6 linux kernel.

Interesting reading is the change in the current development/release engineering process being followed by the core developer team.
mergers-and-acquisitions dept.

Cisco planning to buy out Nokia?