सोपी-दिनचर्या dept.
उठणे, आवरणे
युनिफॉर्म घालणे
चालत/सायकलनी/रिक्षानी/बसनी
शाळेत जाणे
असेंब्लीत ताटकळणे
हजेरी देणे
सरकार-प्रमाणित, पौष्टीक शिक्षण
ग्रहण करणे
टवाळकी करणे
घरी येणे, जेवणे
आईच्या ट्युशनवाल्यांशी खिदळत
होमवर्क करणे
खेळायला जाणे
भांडणे, भडकणे ई.ई.
दिवसातल्या रन्स/विकेट्स मोजून
नमूद करणे
हातपाय धुणे
शुभंकरोती म्हण्णे
जेवताना ९ ची सिरीयल, कुणाचे
न ऐकता बघणे
झोपणे.
Saturday, February 07, 2009
Subscribe to:
Posts (Atom)