सागरास
ने मजसी ने परत मातृभुमीला
सागरा प्राण तळमळला । सागरा ।।
भूमातोच्या चरणतला तूज धूता । मी िनत्य पािहला होता ।
मज वदलासी अन्य देशी चल जाऊ । सृष्टीची िववीधता पाहू ।
तई जननी ह्रुद् िवरहशंकीतही झाले । पिर तुवा वचन ितज िदधले ।
मार्गस्थ स्वयी मीच पृष्ठी वाहीन । त्विरत या परत आिणन ।
िवश्वसलो या तव वचनी मी ।
जगद्नुभव योगे बनुनी मी ।
तव अिधक शक्त उद्धरणी मी ।
येईन त्वरे कथून सोडीले तुजला । सागरा ।।
- िव.दा.सावरकर
Wednesday, December 03, 2003
Subscribe to:
Posts (Atom)